/c/tech: Technology

48316 stories 40518 subscribers

Moderators

0

???? कानाची मशीन कधी लावायचे? www.ilovebeed.comban site

डॅाक्टरांचा सल्ला लगेच ऐकाः कानात संसर्ग झाल्याने, पाण्यासदृश पांढरा चिकट द्रव वाहू लागतो, त्यात पू होतो, अनेकदा प्रतिजैविकांच्या मारा केल्याने Hearing Loss कमी होते. ही सगळी लक्षणं हळुहळू दिसू लागतात. त्यांचा थेट परिणाम जाणवत नसल्याने आधीच डॅाक्टरकडे जायला रुग्ण उशीर करतात. डॅाक्टरांनी कानाला मशीन लावण्याचा सल्ला दिल्यावर तो पाळला जात नाही. मात्र, ही चालढकल केल्यास कायमस्वरुपी Hearing Loss येऊ शकतो. त्याचा परिणाम संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो. हे मशीन मुख्यतः बहिरेपणावर मात करण्यासाठी लावले जाते. कमी ऐकू येण्याचे निदान झाल्यावर तीन महिन्याच्या बाळापासून कुणालाही हे मशीन बसवता येते. मूल मोठे झाले तरी मशीनच्या आतील स्वरयंत्र तसेच राहते. त्याचा मोल्ड केवळ बदलावा लागतो.
Read the full article on www.ilovebeed.com
category tech posted by vrhearingclinic 3 years ago 0 comments edit flag/unflag delete delete and ban this url

Comments (0)

You need to be logged in to write comments!
This story has no comments.